Jump to content

कनिका (चित्रपट)

कनिका (चित्रपट)
निर्मिती २०१७
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित ३१ मार्च, २०१७

कनिका हा २०१७मध्ये निर्मित पुष्कर मनोहर दिग्दर्शित मराठी भयपट आहे. यात शरद पोंक्षे आणि चैत्राली गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ३१ मार्च, २०१७ रोजी प्रदर्शित झाला.

भूमिका

  • शरद पोंक्षे
  • चैत्राली गुप्ते
  • कमलाकर सातपुते
  • आनंद कारेकर
  • फाल्गुनी रजनी
  • वंदना मराठे
  • निलेश बेहेरे