कतरिना कैफ
| कतरिना कैफ | |
|---|---|
| जन्म | कतरिना कैफ १६ जुलै, १९८३ हाँग काँग |
| इतर नावे | कतरिना तुरकॉट |
| राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| प्रमुख चित्रपट | धुम ३, वेलकम, सुर्यवंशी |
| पती | विक्की कौशल (ल. २०२१) |
कतरिना कैफ (१६ जुलै, इ.स. १९८३:हाँग काँग - ) ही मूळ भारतीय असलेली ब्रिटिश अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करते. तिने तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांतसुद्धा कामे केलेली आहेत. ती हॉंगकॉंगमध्ये जन्मलेली ब्रिटिश नागरिक आहे. ती भारतामध्ये कामगार परवाना वापरून काम करते.