Jump to content

कण्व

घोर नावाच्या ऋषींचे पुत्र कण्वमुनी, हे भारतीय पुराणकथांमधील एक ऋषी होते. कण्वमुनींनी विश्वामित्रमेनका यांच्या शकुंतला या कन्येचा सांभाळ केला.

कण्व ऋषींनी कण्वनीति, कण्वसंहिता, कण्वोपनिषद्‌ आणि कण्वस्मृति नावाचे ग्रंथ लिहिले होते. कण्वाच्या वंशजांनी ऋग्वेदाचे आठवे मंडल रचले. यांनीच यजुर्वेदात कण्वशाखा स्थापन केली.