Jump to content

कडूबाई खरात

कडूबाई खरात ह्या एक मराठी लोकगायिका आहेत. त्या प्रामुख्याने भीमगीतांचे गायन करतात.[][][][][][][][][][१०] "भीमानं माय सोन्यानं भरली ओटी", "तुम्ही खाता त्या भाकरीवर", "कुंकू लाविलं रमानं", "आमचा मास्तर शिकवतो" ही त्यांनी गायिलेली काही लोकप्रिय भीमगीते आहेत.

संदर्भ

  1. ^ "गोड गळ्य़ाची कडूबाई". Divya Marathi. 18 डिसें, 2018. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "महापरिनिर्वाण: 'बाबासाहेब नसते तर मी आणि माझी मुलं मेलो असतो'". BBC News मराठी. 6 डिसें, 2018. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "महिलांना बोलू दिले, तरच त्या सक्षमा". Maharashtra Times.
  4. ^ "आंबेडकर जयंतीनिमित्त नागराजने पोस्ट केलेल्या फोटोतील कडूबाई आहेत तरी कोण?". Loksatta. 15 एप्रि, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ Kandukuri, Divya (17 फेब्रु, 2019). "Meet Kadubai Kharat, a voice of the unheard". Livemint. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "Dalit shahirs of Maharashtra: Kadubai Kharat sings of Ambedkar in bastis". Firstpost.
  7. ^ "Ambedkarite Protest Music and the Making of a 'Counter Public'". NewsClick. 13 ऑक्टो, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Team, My Mahanagar. "भीमानं सोन्यानं भरली ओटी; पण सरकारची कोरी पाटी".
  9. ^ "Ambedkar Jayanti: A selection of Dalit literature, from Maharashtra's shahirs to contemporary songs of resistance - Living News , Firstpost". Firstpost. 14 एप्रि, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांचे घर पाडले". Lokmat. 24 जाने, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)