Jump to content

कडू

कडू ही एक चव आहे. संस्कृतमध्ये कटु म्हणजे तिखट, आणि तिक्त म्हणजे कडू.

कारले, औषधे यांची चव कडू असते.