Jump to content

कच्छ संस्थान

कच्छ संस्थानचा ध्वज
कच्छ संस्थानाची राजमुद्रा
कच्छ संस्थानाचे मानचित्र

कच्छ संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील पश्चिम भारतीय स्टेट्स एजन्सीतील एक मोठे संस्थान होते.

स्थापना

कच्छ संस्थानाची स्थापना इ.स. ११४७ या वर्षी झाली.

क्षेत्रफळ

कच्छ संस्थानाचे क्षेत्रफळ १९,७२५ चौरस किमी इतके होते.