Jump to content

कच्छचे रण

रन उत्सव

कच्छचे रण भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर तसेच पूर्वेस पसरलेला खारट दलदलीचा वैराण प्रदेश आहे. याचा विस्तार २३,२०० चॉरस किमी इतका आहे.

रणचा अर्थ गुजराती व हिंदी भाषांत वाळवंट असा होतो.

तापमान

उन्हाळ्यात कच्छच्या रणातले तापमान ४४ - ५० अंशांपर्यंत जाते, तसेच थंडीच्या दिवसात ते ० डिग्रीच्या पण खाली जाते.

भारत पाकिस्तान सीमा

कच्छचे रण ही भारतीय सेनेतर्फे सतत निरीक्षणाखाली ठेवलेली महत्त्वाची सीमारेषा आहे. पाकिस्तानने यापूर्वी या भागाचा ताबा घेण्याचा अपयशी प्रयत्न केला होता.

संदर्भ