Jump to content

कंबोडिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कंबोडिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कंबोडियाने ४ मे २०२३ रोजी सिंगापूर विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०५४४ मे २०२३सिंगापूरचा ध्वज सिंगापूरकंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेनकंबोडियाचा ध्वज कंबोडिया२०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
२०६४१० मे २०२३Flag of the Philippines फिलिपिन्सकंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेनकंबोडियाचा ध्वज कंबोडिया
२०६६११ मे २०२३मलेशियाचा ध्वज मलेशियाकंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेनकंबोडियाचा ध्वज कंबोडिया
२२५६२७ सप्टेंबर २०२३जपानचा ध्वज जपानचीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौजपानचा ध्वज जपान२०२३ (२०२२) आशियाई खेळ
२२६१२९ सप्टेंबर २०२३हाँग काँगचा ध्वज हाँग काँगचीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२३४९२० नोव्हेंबर २०२३इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाइंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बालीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२३५०२० नोव्हेंबर २०२३इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाइंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बालीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२३५१२१ नोव्हेंबर २०२३इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाइंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बालीकंबोडियाचा ध्वज कंबोडिया
२३५२२१ नोव्हेंबर २०२३इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाइंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बालीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१०२३५३२२ नोव्हेंबर २०२३इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाइंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बालीकंबोडियाचा ध्वज कंबोडिया
११२३५७२३ नोव्हेंबर २०२३इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाइंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बालीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१२२४३९२७ जानेवारी २०२४म्यानमारचा ध्वज म्यानमारथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉककंबोडियाचा ध्वज कंबोडिया२०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
१३२४४०२८ जानेवारी २०२४Flag of the People's Republic of China चीनथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉककंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१४२४४३१ फेब्रुवारी २०२४सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉककंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१५२४४८३ फेब्रुवारी २०२४इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉककंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१६२४५२५ फेब्रुवारी २०२४भूतानचा ध्वज भूतानथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉककंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१७२४५८९ फेब्रुवारी २०२४सिंगापूरचा ध्वज सिंगापूरथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉककंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१८२४६१११ फेब्रुवारी २०२४सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉकसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
१९२५५४१३ एप्रिल २०२४कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत२०२४ ए.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० प्रीमियर चषक
२०२५६०१४ एप्रिल २०२४ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कतओमानचा ध्वज ओमान
२१२५७०१६ एप्रिल २०२४बहरैनचा ध्वज बहरैनओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन
२२२५७३१७ एप्रिल २०२४संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कतसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती