कंपवात
कंपवात तथा पार्किन्सन्स डिसीझ हा ज्ञानतंतुंचा रोग आहे.
पुस्तके
कंपवात झालेल्यांनी, इलाज करणाऱ्या डॉक्टरांनी किंवा रोग्याच्या नातेवाईकांनी कंपवातावर लिहिलेली मराठी पुस्तके -
- द अवेकनिंग (ऑलिव्हर सॅक्स). या पुस्तकावर अवेकनिंग नावाचा चित्रपट निघाला आहे.
- पार्किन्सन्सचे दिवस
- पार्किन्सन्सशी मैत्रिपूर्ण लढत (शेखर बर्वे)
- मित्रा पार्किन्सना (डॉ. शोभना तीर्थळी)