Jump to content

कंदुरता वॉरियर्स

कंदुरता वॉरियर्स
कर्मचारी
कर्णधारश्रीलंकासनथ जयसुर्या
मालक नं१ स्पोर्ट्स कसंल्टींग प्रा.लि.
संघ माहिती
शहर कॅंडी
स्थापना २०११
घरचे मैदान पलकाले
क्षमता ३५,०००

कंदुरता वॉरियर्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. कंदुरता संघ कॅंडी शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.९८ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[]

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे