Jump to content

कंडोल वृक्ष

कंडोल वृक्ष हा भारतातील जंगलात सर्वत्र आढळणारा एक वृक्ष आहे. याची पाने आकाराने मोठी व पंचकोनी असतात. झाडाची उंची मध्यम स्वरूपाची असते व खोड बदामी रंगाचे चकचकीत दिसते.