Jump to content

कंगना राणावत

कंगना राणावत
कंगना राणावत
जन्मकंगना राणावत
२३ मार्च १९८७
भांबला,हिमाचल प्रदेश
इतर नावे कंगना रनौत.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००६ पासून
भाषाहिंदी
अधिकृत संकेतस्थळhttp://www.realkangnaranaut.com/

कंगना राणावत(रोमन लिपी: Kangna Ranaut हिंदी भाषा: कंगना रनौत)(जन्मः २३ मार्च १९८७,भांबला,हिमाचल प्रदेश,भारत) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केले आहे.

राणावतला इ.स. २०२०चा पद्मश्री पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[]

पूर्वजीवन

अभिनय कारकीर्द

Ranaut at Paris Hilton's bash at JW Marriott

नाटक

चित्रपट

चित्रपट कारकीर्द

वर्षचित्रपटव्यक्तिरेखानोंदी
2006 गॅंगस्टरसिमरन Winner, Filmfare Best Female Debut Award
वोह लम्हेसना अझीम
2007 शकालाका बूम बूमरुही
मेट्रो (लाईफ इन मेट्रो)नेहा
2008 दाम दूमस्नेहा तमिळ film
फॅशनशोनाली Winner, National Film Award for Best Supporting Actress

Winner, Filmfare Best Supporting Actress Award

2009 राझ द मिस्ट्री कंटिन्यूजनंदिता
वादा रहापूजा Special Appearance
एक निरंजनसमीरा Telugu film
2010 काईट्सजायना Special Appearance
वन्स अपॉन अ टाईम इन मुंबैरेहना
Knock Out निधी श्रीवास्तव
नो प्रॉब्लेमसंजना प्रदर्शित होतोय December 10, 2010
2011 तनु वेड्स मनुTanu प्रदर्शित होतोय February 2011
गेम (२०११ चित्रपट) ब्रिटिश पोलीस अधिकारी २१ जानेवारी, २०११
धमाल २जाहीर झालाय
रास्कल्स (२०१० चित्रपट)जाहीर झालाय
पॉवर (२०११ चित्रपट)

पुरस्कार/सन्मान

Ranaut at the Max Stardust Awards ceremony in 2010
2007
  • Asian Festival of First चित्रपटs, उत्कृष्ट अभिनेत्री, गॅंगस्टर
  • चित्रपटfare उत्कृष्ट स्त्री पदार्पण पुरस्कार, "गॅंगस्टर"
  • चित्रपटfare Fairever Fresh Face of the Year पुरस्कार, "गॅंगस्टर"
  • IIFA उत्कृष्ट स्त्री पदार्पण पुरस्कार, "गॅंगस्टर"
  • Star Screen पुरस्कार for Most Promising Newcomer - स्त्री, "गॅंगस्टर"
  • Zee Cine पुरस्कार for उत्कृष्ट स्त्री पदार्पण, "गॅंगस्टर"
  • Stardust Superstar of Tomorrow - स्त्री, "गॅंगस्टर"
  • Bollywood Movie पुरस्कार - उत्कृष्ट स्त्री पदार्पण, "गॅंगस्टर"
2008
  • Stardust Breakthrough Performance पुरस्कार (स्त्री), Life in a... Metro
2009
  • National चित्रपट पुरस्कार for उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री,फॅशन
  • चित्रपटfare उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार, फॅशन
  • IIFA उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार, फॅशन
  • Stardust उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार, फॅशन
  • Apsara पुरस्कारs उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री , फॅशन

बाह्य


  1. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.