Jump to content

औलावुर राग्नार ग्रिमसन

औलावुर राग्नार ग्रिमसन

आइसलॅंडचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ ऑगस्ट १९९६ – १ ऑगस्ट २०१६
पंतप्रधान योहाना सिग्युरोआर्तोहतिर
मागील विग्दिस फिनबोगादॉट्टिर
पुढील 1996-2016

जन्म १४ मे, १९४३ (1943-05-14) (वय: ८१)
इसाफ्योर्वर, आइसलॅंड
सही औलावुर राग्नार ग्रिमसनयांची सही

औलावुर राग्नार ग्रिमसन (आइसलॅंडिक: Ólafur Ragnar Grímsson; ५ मे १९४३) हे युरोपामधील आइसलॅंड देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. १९९६ सालापासून सलग राष्ट्राध्यक्षपदावर असणाऱ्या ग्रिमसनने २०००, २००४, २००८ व २०१२ सालच्या पुनर्निवडणुकींमध्ये विजय मिळवला ज्यांपैकी २००० व २००८ साली ते बिनविरोध निवडुन आले. सध्या आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पाचव्या सत्रामध्ये असणारे ग्रिमसन आइसलॅंडचे सर्वात प्रदीर्घ काळ असलेले राष्ट्राध्यक्ष आहेत.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे