Jump to content

औदुंबर (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


औदुंबर या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :

  • औदुंबर वृक्ष - उंबर नावाचा सदाहरित वृक्ष.
  • औदुंबर (कविता) - बालकवींनी लिहिलेली औदुंबर नावाची कविता.
  • औदुंबर (गाव) - औदुंबर नावाचे महाराष्ट्रातील गाव. औदुंबर हे गाव महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात आहे.
  • औदुंबर - आचार्य अत्रेंची कथा असलेल्या ब्रह्मचारी चित्रपटाचा नायक. ही भूमिका मास्टर विनायकांनी केली होती. दिग्दर्शनही त्यांचेच होते.