Jump to content

ओस्लो

ओस्लो
Oslo
नॉर्वे देशाची राजधानी


चिन्ह
ओस्लो is located in नॉर्वे
ओस्लो
ओस्लो
ओस्लोचे नॉर्वेमधील स्थान

गुणक: 59°56′58″N 10°45′23″E / 59.94944°N 10.75639°E / 59.94944; 10.75639

देशनॉर्वे ध्वज नॉर्वे
प्रांत ऑस्लो
स्थापना वर्ष इ.स. १०४८
क्षेत्रफळ ४५४ चौ. किमी (१७५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६३ फूट (१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,८६,८६०
  - घनता ३,०७२ /चौ. किमी (७,९६० /चौ. मैल)
http://www.oslo.kommune.no


ही नॉर्वेची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

१६२४ ते १९२४ पर्यंत या शहराचे नाव क्रिस्चियानिया असे होते.


ओस्लो ही नॉर्वे देशाची राजधानी तसेच सर्वात मोठे शहर तसेच राज्य आहे.ओस्लो महानगरपालिकेची लोकसंख्या 2022 साली of 709,017 होती.