ओशनिया फुटबॉल मंडळ
लघुरूप | ओ.एफ.सी. (OFC) |
---|---|
स्थापना | १५ नोव्हेंबर १९६६ |
प्रकार | क्रीडा संघ |
मुख्यालय | ऑकलंड, न्यू झीलंड |
सदस्यत्व | १४ देश |
पालक संघटना | फिफा |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
ओशनिया फुटबॉल मंडळ (संक्षिप्त: सी.ए.एफ.) ही ओशनिया खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. फिफाच्या सहा खंडीय शाखांमधील ओ.एफ.सी. ही सर्वात लहान असून सध्या ओशनियामधील १४ देशांचे फुटबॉल संघ सी.ए.एफ.चे सदस्य आहेत. ह्यांमधील बव्हंशी देश लहान असून येथे फुटबॉल लोकप्रिय नाही. ह्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओ.एफ.सी.चा प्रभाव फारसा प्रभाव नाही. ओशनियामधील सर्वात मोठा देश ऑस्ट्रेलियाने २००६ साली ओ.एफ.सी.मधून बाहेर पडून आशिया फुटबॉल मंडळामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. ह्यामुळे ओ.एफ.सी.चे महत्त्व अजूनच कमी झाले.
सदस्य संघ
|
|
1. सह-सदस्य, फिफाचे सदस्य नाहीत.
आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धा
- ओ.एफ.सी. देशांचा चषक