Jump to content

ओव्हिड

कोन्स्तांत्सा येथील ओव्हिडचा एक पुतळा

पाब्लियुस ओव्हिदियस नासो (लॅटिन: Publius Ovidius Naso; २० मार्च, इ.स. पूर्व ४३ - इ.स. १७/१८) हा एक रोमन कवी होता. त्याची मेटामॉर्फोसिस ही लॅटिन कविता जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यापैकी मानली जाते.

व्हर्जिलहोरेस ह्या समकालीन कवींसह ओव्हिड लॅटिन साहित्याच्या तीन मार्गदर्शक स्तंभांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत