Jump to content

ओवेन चेंबरलेन

ओवेन चेंबरलेन

ओवेन चेंबरलेन
पूर्ण नावओवेन चेंबरलेन
जन्मजुलै १०, इ.स. १९२०
मृत्यूफेब्रुवारी २८, इ.स. २००६
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

ओवेन चेंबरलेन (जुलै १०, इ.स. १९२० - फेब्रुवारी २८, इ.स. २००६) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.

पुरस्कार

ॲंटीप्रोटोन या मूलभूत कणाचा शोध लावल्याबद्दल चेंबरलेन वा त्याचा सहकारी एमिलियो सेग्रीला इ.स. १९५९चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

बाह्य दुवे