ओल्ड मंक
ओल्ड मंक हा भारतात बनत असलेला विदेशी मद्यातील रम या प्रकारचा ब्रॅन्ड आहे. याची निर्मिती लष्करातून निवृत्त झालेले कपिल मोहन यांनी केली. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून 'ओल्ड मंक'ची ख्याती होती. १९ डिसेंबर १९५४ रोजी 'ओल्ड मंक'च्या विक्रीला सुरुवात करण्यात आली होती.