ओलुसेगुन ओबासान्जो
ओलुसेगुन ओबासान्जो | |
नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २९ मे १९९९ – २९ मे २००७ | |
मागील | अब्दुलसलामी अबुबकार |
---|---|
पुढील | उमरू मुसा यार'अद्वा |
कार्यकाळ १३ फेब्रुवारी १९७६ – ३० सप्टेंबर १९७९ | |
मागील | मुर्ताला मोहम्मद |
पुढील | शेहू शगरी |
जन्म | ५ मार्च, १९३८ अबेकुटा, ब्रिटिश नायजेरिया |
धर्म | ख्रिश्चन |
ओलुसेगुन ओबासान्जो (योरुबा: Olúṣẹ́gun Ọbásanjọ́; ५ मार्च १९३८) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा माजी लष्करी अधिकारी व दोनवेळा भूतपूर्व/माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९९ ते २००७ व त्यापूर्वी १९७६ ते १९७९ दरम्यान नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता.
ऑगस्ट 2021 मध्ये, आफ्रिकन युनियनने ओलसेगुन ओबासांजो यांना हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये शांततेसाठी उच्च प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत