Jump to content

ओला दुष्काळ

ओला दुष्काळ म्हणजे, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत वा, नेहमीचे पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे (अतिवृष्टीमुळे) पिकांची झालेली हानी,पूरामुळे जीव व वित्तहानी,पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती उदभवणे होय. ही परिस्थिती दुष्काळाच्या बिलकुल विरुद्ध असते.[ चित्र हवे ]