ओऱ्हान
ओऱ्हान (१२८१ – मार्च १३६२; ओस्मानी तुर्की:اورخان غازی) हा पहिल्या ओस्मानचा मुलगा व ओस्मानी साम्राज्याचा दुसरा सुलतान होता. त्याच्या १३२६ ते १३६२ दरम्यानच्या कार्यकाळात ओऱ्हानने वायव्य अनातोलियामधील बायझेंटाईन साम्राज्याचा भूभाग काबीज करण्यासाठी प्रयत्न केले
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत