Jump to content

ओर्ली विमानतळ

पॅरिस ओर्लि विमानतळ
Aéroport de Paris-Orly
आहसंवि: ORYआप्रविको: LFPO
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक एरोपोर्त्स दि पॅरिस
कोण्या शहरास सेवा पॅरिस, फ्रांस
स्थळ एसॉन आणि व्हाल-दि-मार्न
हब* ऐग्ल अझुर
  • एर फ्रांस
  • ट्रान्साव्हिया फ्रांस
समुद्रसपाटीपासून उंची २९१ फू / ८९ मी
संकेतस्थळ aeroportsdeparis.fr
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
02/20 २,४०० ७,८७४ कॉंक्रीट
06/24 ३,६५० ११,९७५ बिट्युमेन कॉंक्रीट
07/25 ३,३२० १०,८९२ कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी २,८२,७४,१५४
स्रोत: फ्रेंच एआयपी,[] French AIP at EUROCONTROL,[] सांख्यिकी[]

पॅरिस ओर्लि विमानतळ (फ्रेंच: Aéroport de Paris-Orly) (आहसंवि: ORYआप्रविको: LFPO) हा फ्रान्सच्या पॅरिस शहरामधील एक विमानतळ आहे. फ्रान्सच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशामध्ये पॅरिसच्या १३ किमी दक्षिणेस स्थित असलेला ओर्लि चार्ल्स दि गॉल विमानतळ बांधण्यापूर्वी पॅरिस शहराचा प्रमुख विमानतळ होता.

ओर्लि विमानतळाचे आकाशामधून चित्र

सध्या देशांतर्गत वाहतूकीसाठी ओर्लि हा फ्रांसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ व एर फ्रान्सचा हब आहे. येथून कॅरिबियन, मध्य पूर्व, आफ्रिका इत्यादी प्रदेशांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील होतात.


बाह्य दुवे

  1. ^ साचा:AIP FR
  2. ^ "EAD Basic - Error Page". 2 June 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Aéroport de Paris – Orly". Les Aéroports Français, Statistiques annuelles (फ्रेंच भाषेत). पॅरिस. 2010-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2011 रोजी पाहिले.