ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटी
ब्रीदवाक्य | मेन्स ॲजिटाट मोलेम (लॅटिन) |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | बुद्धीने डोंगर हलतात |
Type | सार्वजनिक, संशोधन |
स्थापना | १८७६ |
विद्यार्थी | २२,९८० |
संकेतस्थळ | www.uoregon.edu |
युनिव्हर्सिटी ऑफ ओरेगन ही अमेरिकेतील ओरेगन राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या युजीनमधील सार्वजनिक विद्यापीठ आहे. याचे मुख्य प्रांगण विलामेट नदीकाठी २९५ एकर विस्तारात आहे.