Jump to content

ओम शांती ओम

ओम शांती ओम
दिग्दर्शनफराह खान
निर्मितीगौरी खान
प्रमुख कलाकारशाहरुख खान
दीपिका पडुकोण
अर्जुन रामपाल
श्रेयस तळपदे
किरण खेर
नितेश पांडे
जावेद शेख
आसावरी जोशी
संगीतविशाल-शेखर
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ९ नोव्हेंबर २००७
(भारत)
अवधी १७० मिनिटे


ओम शांती ओम हा २००७ भारतीय हिंदी-भाषेतील चित्रपट आहे. फराह खान ने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदेकिरण खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खानदीपिका पडुकोण ह्यांनी नंतर चेन्नई एक्सप्रेस (२०१३) व हॅपी न्यू इयर (२०१४) चित्रपटांमध्ये ही एकत्र काम केलं आहे.

कथानक

ओम मखीजा (शाहरुख खान) एक गरीब ज्युनिअर आर्टिस्ट असतो जो गुप्तपणे लग्न झालेली लोकप्रिय अभिनेत्री शांती कश्यप (दीपिका पदुकोण) हिच्या प्रेमात पडतो. तथापि, तिच्या नवरा मुकेश मेहरा (अर्जुन रामपाल) जो एक निर्माता असतो, तिच्या विश्वासघात करतो व तिला आगीत संपवतो. ओम तिला वाचण्याचा प्रयत्न करताना खुप जखमी होतो व तो ही प्राण सोडतो. तीस वर्षांनंतर, तो सुपरस्टार ओम कपूर म्हणुन पुनर्जन्म घेतो व शांती सारखी दिसणारी मुलगी सॅडी बंसल हिच्यासोबत मुकेश कडुन बदला घ्यायचा ठरवतो.

कलाकार

बाह्य दुवे