ओम भुतकर
ओम भूतकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते नाटककार आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरू झाली.
भूमिका असलेले चित्रपट/(नाटके)
- अपराधी सुगंध (नाटक)
- अस्तु
- आजोबा
- चिंतू
- लेथ जोशी
- देउळ
- फास्टर फेणे
- न्यूड
- मुळशी पॅटर्न
- जिंदगी विराट
लिहिलेली नाटके
- मी...ग़ालिब (दोन अंकी हिंदी-मराठी नाटक. दिग्दर्शक - आलोक राजवाडे)
- विठा (विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरील पुरस्कारप्राप्त नाटक)
- सुखन (उर्दू साहित्यावरील मराठी संगीत कार्यक्रम, संकल्पना, भूमिका आणि दिग्दर्शन - ओम भूतकर)
सन्मान आणि पुरस्कार
- नर्गिस दत्त महिला पतसंस्थेतर्फे नर्गिस दत्त पुरस्कार
- विठा नाटकासाठी फिरोदिया करंडक
- विनोद शरयू दोशी फाउंडेशनची फ़ेलोशिप (२०१२-१३)