Jump to content

ओमोरी प्रांत

ओमोरी प्रांत
青森県
जपानचा प्रांत
ध्वज

ओमोरी प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओमोरी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागतोहोकू
बेटहोन्शू
राजधानीओमोरी
क्षेत्रफळ९,६०६.३ चौ. किमी (३,७०९.० चौ. मैल)
लोकसंख्या१३,७३,१६४
घनता१५४ /चौ. किमी (४०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-02
संकेतस्थळwww.pref.aomori.lg.jp

ओमोरी (जपानी: 青森県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.

ओमोरी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

गुणक: 40°44′N 140°53′E / 40.733°N 140.883°E / 40.733; 140.883