Jump to content

ओमान

ओमान
الدوله العظيمه سلطنة عُمان (सल्तनत उमान)
ओमानची सुलतानी
ओमानचा ध्वजओमानचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: नाशिद अस-सलाम अस-सुलतानी
ओमानचे स्थान
ओमानचे स्थान
ओमानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मस्कत
अधिकृत भाषाअरबी
सरकारसंपूर्ण राजेशाही
महत्त्वपूर्ण घटना
 - इमामशाहीची स्थापनाइ.स. ७५१ 
 - संविधान१९६६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०९,५५० किमी (७०वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २००९ २८,४५,०००[] (१३९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता९.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७४.४३१ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२५,२०९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८४६[] (उच्च) (५६ वा) (२००७)
राष्ट्रीय चलनओमानी रियाल
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी + ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१OM
आंतरजाल प्रत्यय.om
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९६८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ओमानची सुलतानी (अरबी: سلطنة عمان) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इतिहास

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

येथील प्रमुख धर्म इस्लाम आहे.

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

  1. ^ Department of Economic and Social Affairs Population Division. "World Population Prospects, Table A.1" (PDF). 2008 revision. United Nations. 2009-03-12 रोजी मिळवले.
  2. ^ "Oman". 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Human Development Report 2009: Oman". 2009-10-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे