ओमराजे निंबाळकर
ओमराजे निंबाळकर | |
कार्यकाळ इ.स. २०१४ – इ.स. २०२९ | |
राष्ट्रपती | रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू |
---|---|
मागील | प्रा.रविंद्र गायकवाड |
मतदारसंघ | उस्मानाबाद |
राजकीय पक्ष | शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
धर्म | हिंदू |
ओमराजे निंबाळकर हे भारतीय राजकारणी आहेत. हे उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेना तर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
यापूर्वी २००९ ते २०१४ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.