Jump to content

ओन्ली टाइम विल टेल

ओन्ली टाइम विल टेल हे जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कांदबरी आहे. क्लिफ्टन क्रॉनिकल्स या मालिकेतील ही पहिली कांदबरी आहे. याचे प्रकाशन आर्चर यांनी मार्च २०११मध्ये बंगळूर येथे केले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Four weeks, five countries, sixteen cities". 8 March 2011. 2011-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-03-16 रोजी पाहिले.