Jump to content

ओदेसा ओब्लास्त

ओदेसा ओब्लास्त
Одеська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

ओदेसा ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
ओदेसा ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयओदेसा
क्षेत्रफळ३३,३१० चौ. किमी (१२,८६० चौ. मैल)
लोकसंख्या२६,८७,५४३
घनता८०.७ /चौ. किमी (२०९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-51
संकेतस्थळhttp://www.odessa.gov.ua

ओदेसा ओब्लास्त (युक्रेनियन: Одеська область) हे युक्रेन देशाचे सर्वात मोठे ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या पश्चिमेला मोल्दोव्हा देश तर दक्षिणेला रोमेनिया देश आणि काळा समुद्र आहेत.

ओदेसा शहर येथील प्रशासकीय केंद्र आहे.

बाह्य दुवे