Jump to content

ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१४

ओड़िशा विधानसभा निवडणूक, २०१४
भारत
२००९ ←
१० एप्रिल, १७ एप्रिल २०१४→ २०१९

ओड़िशा विधानसभेच्या सर्व १४७ जागा
बहुमतासाठी ७४ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता नवीन पटनायकजयदेव जेना
पक्ष बिजू जनता दलकाँग्रेसभाजप
मागील निवडणूक १०३ २७
जागांवर विजय ११७ १६ १०
बदल १४ ११

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

नवीन पटनायक
बिजद

निर्वाचित मुख्यमंत्री

नवीन पटनायक
बिजद

ओड़िशा विधानसभा निवडणूक २०१४ ही भारताच्या ओड़िशा राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १० एप्रिल व १७ एप्रिल २०१४ रोजी २ फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये ओड़िशा विधानसभेमधील सर्व १४७ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.

२०१४ लोकसभा निवडणुकांच्या सोबतच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत नवीन पटनायकांच्या नेतृत्वाखाली बिजु जनता दलाने ११७ जागांवर विजय मिळवून जोरदार प्रदर्शन केले व आपले राज्यातील बहुमत अजूनच बळकट केले.

निकाल

e • d ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१४[]
पक्ष
जागांवर विजय
एकूण मते
% मते
बदल
बिजु जनता दल1179,334,85243.4 14
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस165,535,67025.7 11
भारतीय जनता पक्ष103,874,73918.0 4
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष180,2740.4 1
समता क्रांती दल186,5390.4 1
अपक्ष21,084,7645.0 4
एकूण147

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे