Jump to content

ओकायामा प्रांत

ओकायामा प्रांत
岡山県
जपानचा प्रांत
ध्वज

ओकायामा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओकायामा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुगोकू
बेटहोन्शू
राजधानीओकायामा
क्षेत्रफळ७,११२.३ चौ. किमी (२,७४६.१ चौ. मैल)
लोकसंख्या१९,५७,०५६
घनता२७५ /चौ. किमी (७१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-33
संकेतस्थळwww.pref.okayama.jp

ओकायामा (जपानी: 岡山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

ओकायामा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

गुणक: 34°42′N 133°51′E / 34.700°N 133.850°E / 34.700; 133.850