ओकलंड कोलिझियम
ऑकलंड-अलामेडा काउंटी कोलिझियम [१] हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरातील युनायटेड स्टेट्समधील बहुउद्देशीय मैदान आहे. [२] हे मैदान १९६८ पासून मेजर लीग बेसबॉलच्या ऑकलंड ऍथलेटिक्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी हे नॅशनल फुटबॉल लीगच्या ओकलंड रेडर्सचेही घरचे मैदान होते. नंतर याच नावाचा दुसरा संघ येथे १९९५-२०१९ दरम्यान खेळत असे.
या मैदानाची प्रेक्षकक्षमता ६३,१३२ आहे.
ओकलंड कोलिझियम सध्याच्या स्थितीत अगदी भिकार स्टेडियम असल्याचे समजले जाते. [३] ट्रॉपिकाना फील्ड बरोबर हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते[४] [५] [६]
येथील ओकलंड ऍथलेटिक्स संघ लास व्हेगसला जाण्याच बेतात आहे. यानंतर येथे कोणताही व्यावसायिक संघ उरणार नाही.
संदर्भ
- ^ (इंग्रजी भाषेत).
|archive-url=
requires|archive-date=
(सहाय्य) रोजी मूळ पानापासून संग्रहित|archive-url=
requires|url=
(सहाय्य). Missing or empty|title=
(सहाय्य); Missing or empty|url=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत).
|archive-url=
requires|archive-date=
(सहाय्य) रोजी मूळ पानापासून संग्रहित|archive-url=
requires|url=
(सहाय्य). Missing or empty|title=
(सहाय्य); Missing or empty|url=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ "Cat feces, cobwebs, moths: Oakland A's complain about Coliseum conditions". June 2, 2022.
- ^ "Ranking All 30 MLB Stadiums from Worst to Best". March 28, 2023.
- ^ "All 30 MLB stadiums, ranked: 2023 edition". March 25, 2023.
- ^ "MLB expansion is on hold, despite some financial incentives".
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स | फेनवे पार्क | यांकी स्टेडियम | ट्रॉपिकाना फील्ड |
रॉजर्स सेंटर | गॅरंटीड रेट फील्ड | प्रोग्रेसिव्ह फील्ड | कोमेरिका पार्क |
कॉफमन स्टेडियम | टारगेट फील्ड | एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम | ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम |
सेफको फील्ड | ग्लोब लाइफ फील्ड | ट्रुइस्ट पार्क | लोन डेपो पार्क |
सिटी फील्ड | सिटिझन्स बँक पार्क | नॅशनल्स पार्क | रिगली फील्ड |
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क | मिनिट मेड पार्क | अमेरिकन फॅमिली फील्ड | पीएनसी पार्क |
बुश स्टेडियम | चेझ फील्ड | कूर्स फील्ड | डॉजर स्टेडियम |
पेटको पार्क | एटी अँड टी पार्क |