ओएमजी २
2023 film directed by Amit Rai | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
ओएमजी२ हा २०२३ चा भारतीय विनोदी-नाट्यपट आहे. हा चित्रपट शाळांमधील लैंगिक शिक्षणाबद्दल असून तो अमित राय यांनी लिखित आणि दिग्दर्शित केला आहे.[१][२][३][४][५] हा ओएमजी – ओह माय गॉड! (२०१२) चा आध्यात्मिक उत्तरभाग आहे. यात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या भूमिका आहेत.[६]
हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला.[७] हा चित्रपट १२५.०२ कोटी (US$२७.७५ दशलक्ष) इतकी कमाई करून, २०२३ चा आठवा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून उदयास आला.[८]
संदर्भ
- ^ "Akshay Kumar dons blue skin for OMG 2, calls it an 'honest attempt to reflect on an important social issue'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-10-23. 2021-12-18 रोजी पाहिले.
- ^ "Akshay Kumar, Pankaj Tripathi starrer OMG 2 gets certification for 12+ in UAE, Oman". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-08-08. 2023-08-09 रोजी पाहिले.
- ^ "OMG 2 New Promo: Pankaj Tripathi-Yami Gautam Debate Over Sex Education In Indian Schools". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-08-09 रोजी पाहिले.
- ^ Javalgekar, Aishwarya (2017-08-28). "Is Sexuality Education Against Indian Culture? | #WhyCSE". Feminism in India (इंग्रजी भाषेत). 2023-08-09 रोजी पाहिले.
- ^ "WHAT IS THE CONTROVERSY AROUND NOT INCLUDING SEX EDUCATION AS A PART OF THE RIGHT TO EDUCATION IN INDIA? - Jus Corpus". www.juscorpus.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-02. 2023-08-09 रोजी पाहिले.
- ^ "OMG 2: Akshay Kumar channels Lord Shiva in new posters, says 'need your blessings and wishes'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-10-23. 2021-12-18 रोजी पाहिले.
- ^ "Akshay Kumar starrer OMG 2 to release in theatres on August 11". Bollywood Hungama. 8 June 2023. 8 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bollywood Top Grossers Worldwide 2023". Bollywood Hungama. 16 August 2023 रोजी पाहिले.