Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ऑस्ट्रेलियाने २ सप्टेंबर २००५ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ऑस्ट्रेलियाने देशानुसार खेळलेल्या प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख

संघप्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२ सप्टेंबर २००५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१८ ऑक्टोबर २००६
भारतचा ध्वज भारत२८ ऑक्टोबर २००८
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१४ जून २००९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१६ जून २००९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२९ सप्टेंबर २०१२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२७ मार्च २०१४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका२४ मार्च २०१६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश२७ फेब्रुवारी २०२०
बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस३१ जुलै २०२२

महिला ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खेविअनिखेविअनि
इंग्लंड २००९उपांत्य फेरी३/८विश्वचषकास आपोआप पात्र
सेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियाबार्बाडोस २०१०विजेते१/८विश्वचषकास आपोआप पात्र
श्रीलंका २०१२१/८
बांगलादेश २०१४१/१०
भारत २०१६उपविजेते२/१०विश्वचषकास आपोआप पात्र
सेंट लुसियाअँटिगा आणि बार्बुडागयाना २०१८विजेते१/१०विश्वचषकास आपोआप पात्र
ऑस्ट्रेलिया २०२०१/१०
दक्षिण आफ्रिका २०२३१/१०
बांगलादेश २०२४पात्रविश्वचषकास आपोआप पात्र
इंग्लंड २०२६TBDTBD
राष्ट्रकुल खेळ
वर्ष फेरी स्थान खेविअनि
इंग्लंड २०२२सुवर्णपदक१/८
ऑस्ट्रेलिया २०२६TBD

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाची तिरंगी/चौरंगी स्पर्धांमधील कामगिरी

तिरंगी/चौरंगी स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खेविअनि
इंग्लंड २०११उपविजेते२/४
भारत २०१८विजेते१/३
ऑस्ट्रेलिया २०२०विजेते१/३
उत्तर आयर्लंड २०२२विजेते१/३

यादी

सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२ सप्टेंबर २००५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८ ऑक्टोबर २००६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनबरोबरीत
१९ जुलै २००७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया गार्डन्स ओव्हल, डार्विनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१११ फेब्रुवारी २००८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२६ मार्च २००८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०२८ ऑक्टोबर २००८भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया हर्स्टव्हिल ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२११५ फेब्रुवारी २००९न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५१ जून २००९न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२६२ जून २००९न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०२७३ जून २००९न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११३०१२ जून २००९न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२००९ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
१२३४१४ जून २००९वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३८१६ जून २००९दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४४११९ जून २००९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड द ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५४३२५ जून २००९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, डर्बीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६५१२१ फेब्रुवारी २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७५२२२ फेब्रुवारी २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८५३२३ फेब्रुवारी २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९५४२६ फेब्रुवारी २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०५५२८ फेब्रुवारी २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१६३५ मे २०१०इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेरबरोबरीत२०१० आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२२६६७ मे २०१०दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३७१९ मे २०१०वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४७४१३ मे २०१०भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५७६१६ मे २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६९२३० डिसेंबर २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड सॅक्स्टन ओव्हल, नेल्सनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७९३१२ जानेवारी २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८९४१४ जानेवारी २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९९५१६ जानेवारी २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३०९६१७ जानेवारी २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३१९७१८ जानेवारी २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३२१०११८ फेब्रुवारी २०११न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड क्वीन्स पार्क, इन्व्हरकार्गीलन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३१०२१९ फेब्रुवारी २०११न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड क्वीन्स पार्क, इन्व्हरकार्गीलन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३४१०३२० फेब्रुवारी २०११न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड क्वीन्स पार्क, इन्व्हरकार्गीलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५१०७२३ जून २०११भारतचा ध्वज भारतइंग्लंड टोबी होव क्रिकेट मैदान, बिलिएरकेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०११ इंग्लंड महिला ट्वेंटी२० चौरंगी मालिका
३६१०९२५ जून २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टलइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३७१११२६ जून २०११न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३८११४२७ जून २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३९१२५२० जानेवारी २०१२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४०१२६२१ जानेवारी २०१२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४११२७२२ जानेवारी २०१२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४२१२८१ फेब्रुवारी २०१२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४३१२९३ फेब्रुवारी २०१२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४४१३९१८ मार्च २०१२भारतचा ध्वज भारतभारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४५१४०१९ मार्च २०१२भारतचा ध्वज भारतभारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४६१४१२१ मार्च २०१२भारतचा ध्वज भारतभारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४७१४२२२ मार्च २०१२भारतचा ध्वज भारतभारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४८१४३२३ मार्च २०१२भारतचा ध्वज भारतभारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणमभारतचा ध्वज भारत
४९१६९२७ सप्टेंबर २०१२भारतचा ध्वज भारतश्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गालीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०१२ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
५०१७२२९ सप्टेंबर २०१२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानश्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गालीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५११७७१ ऑक्टोबर २०१२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडश्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गालीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५२१८१५ ऑक्टोबर २०१२वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजश्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५३१८२७ ऑक्टोबर २०१२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडश्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५४१८९२२ जानेवारी २०१३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५५१९०२२ जानेवारी २०१३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५६१९१२४ जानेवारी २०१३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५७२०८२७ ऑगस्ट २०१३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्डइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५८२०९२९ ऑगस्ट २०१३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५९२१०३१ ऑगस्ट २०१३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीटइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६०२३४२९ जानेवारी २०१४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६१२३५३१ जानेवारी २०१४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६२२३६२ फेब्रुवारी २०१४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६३२४७२३ मार्च २०१४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
६४२५२२५ मार्च २०१४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६५२५५२७ मार्च २०१४आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६६२६०२९ मार्च २०१४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६७२६९३ एप्रिल २०१४वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६८२७३६ एप्रिल २०१४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६९२७४३० ऑगस्ट २०१४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७०२७५३१ ऑगस्ट २०१४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७१२७७३ सप्टेंबर २०१४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७२२७९५ सप्टेंबर २०१४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७३२९०२ नोव्हेंबर २०१४वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७४२९१५ नोव्हेंबर २०१४वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७५२९२७ नोव्हेंबर २०१४वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७६२९३९ नोव्हेंबर २०१४वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलिया स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७७३१०१९ ऑगस्ट २०१५आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेरमाँट रोड क्रिकेट मैदान, डब्लिनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७८३११२१ ऑगस्ट २०१५आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेरमाँट रोड क्रिकेट मैदान, डब्लिनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७९३१२२२ ऑगस्ट २०१५आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेरमाँट रोड क्रिकेट मैदान, डब्लिनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८०३१३२६ ऑगस्ट २०१५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्डइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८१३१४२८ ऑगस्ट २०१५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, होवऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८२३१५३१ ऑगस्ट २०१५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८३३२५२६ जानेवारी २०१६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडभारतचा ध्वज भारत
८४३२६२९ जानेवारी २०१६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नभारतचा ध्वज भारत
८५३२७३१ जानेवारी २०१६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८६३३४२८ फेब्रुवारी २०१६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८७३३५१ मार्च २०१६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८८३३६४ मार्च २०१६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८९३४५१८ मार्च २०१६दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
९०३४९२१ मार्च २०१६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९१३५२२४ मार्च २०१६श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९२३५५२६ मार्च २०१६आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९३३६०३० मार्च २०१६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९४३६२३ एप्रिल २०१६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत ईडन गार्डन्स, कोलकातावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९५३६९२७ सप्टेंबर २०१६श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९६३८११७ फेब्रुवारी २०१७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९७३८२१९ फेब्रुवारी २०१७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया कार्डिनिया पार्क, गीलाँगन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९८३८३२२ फेब्रुवारी २०१७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९९३९११७ नोव्हेंबर २०१७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१००३९२१९ नोव्हेंबर २०१७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१३९३२१ नोव्हेंबर २०१७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०२४०२२२ मार्च २०१८भारतचा ध्वज भारतभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०१८ भारत महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
१०३४०३२३ मार्च २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०४४०६२६ मार्च २०१८भारतचा ध्वज भारतभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०५४०७२८ मार्च २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०६४११३१ मार्च २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०७५०१२९ सप्टेंबर २०१८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८५०२१ ऑक्टोबर २०१८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०९५०६५ ऑक्टोबर २०१८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११०५०९२५ ऑक्टोबर २०१८पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१११५१०२७ ऑक्टोबर २०१८पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११२५११२९ ऑक्टोबर २०१८पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११३५१६९ नोव्हेंबर २०१८पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयानाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
११४५१९११ नोव्हेंबर २०१८आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडवेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयानाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११५५२३१३ नोव्हेंबर २०१८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयानाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११६५३०१७ नोव्हेंबर २०१८भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयानाभारतचा ध्वज भारत
११७५३४२२ नोव्हेंबर २०१८वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११८५३६२४ नोव्हेंबर २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११९७००२६ जुलै २०१९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्डऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२०७०१२८ जुलै २०१९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, होवऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२१७०५३१ जुलै २०१९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टलइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२२७५८१४ सप्टेंबर २०१९वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२३७५९१६ सप्टेंबर २०१९वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२४७६०१८ सप्टेंबर २०१९वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२५७७०२९ सप्टेंबर २०१९श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२६७७१३० सप्टेंबर २०१९श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२७७७३२ ऑक्टोबर २०१९श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२८८३२१ फेब्रुवारी २०२०इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराबरोबरीत२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका
१२९८३३२ फेब्रुवारी २०२०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३०८४०८ फेब्रुवारी २०२०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्नभारतचा ध्वज भारत
१३़१८४२९ फेब्रुवारी २०२०इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३२८४५१२ फेब्रुवारी २०२०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३८४६२१ फेब्रुवारी २०२०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया सिडनी शोग्राउंड मैदान, सिडनीभारतचा ध्वज भारत२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३४८५०२४ फेब्रुवारी २०२०श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३५८५५२७ फेब्रुवारी २०२०बांगलादेशचा ध्वज बांगलादेशऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६८६३२ मार्च २०२०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३७८६५५ मार्च २०२०दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३८८६६८ मार्च २०२०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३९८७४२६ सप्टेंबर २०२०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४०८७६२७ सप्टेंबर २०२०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४१८७८३० सप्टेंबर २०२०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४२८८९२८ मार्च २०२१न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४३८९०३० मार्च २०२१न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड मॅकलीन पार्क, नेपियरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४४८९११ एप्रिल २०२१न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंडअनिर्णित
१४५९८१७ ऑक्टोबर २०२१भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्टअनिर्णित
१४६९८२९ ऑक्टोबर २०२१भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४७९८३१० ऑक्टोबर २०२१भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४८१०१९२० जानेवारी २०२२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९१०२१२२ जानेवारी २०२२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडअनिर्णित
१५०११६४१६ जुलै २०२२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानउत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासनअनिर्णित२०२२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका
१५१११६५१७ जुलै २०२२आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडउत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२११६७२१ जुलै २०२२आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडउत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५३११७०२३ जुलै २०२२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानउत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासनअनिर्णित
१५४११७३२९ जुलै २०२२भारतचा ध्वज भारतइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०२२ राष्ट्रकुल खेळ
१५५११८३३१ जुलै २०२२बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोसइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५६११८६३ ऑगस्ट २०२२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५७११९१६ ऑगस्ट २०२२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५८११९३७ ऑगस्ट २०२२भारतचा ध्वज भारतइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५९१३१२९ डिसेंबर २०२२भारतचा ध्वज भारतभारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६०१३१३११ डिसेंबर २०२२भारतचा ध्वज भारतभारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईबरोबरीत
१६११३१९१४ डिसेंबर २०२२भारतचा ध्वज भारतभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६२१३२५१७ डिसेंबर २०२२भारतचा ध्वज भारतभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६३१३३२२० डिसेंबर २०२२भारतचा ध्वज भारतभारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४१३४५२४ जानेवारी २०२३पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६५१३४७२६ जानेवारी २०२३पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६६१३५७११ फेब्रुवारी २०२३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडदक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्लऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१६७१३६३१४ फेब्रुवारी २०२३बांगलादेशचा ध्वज बांगलादेशदक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्लऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६८१३६६१६ फेब्रुवारी २०२३श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्लऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६९१३७०१८ फेब्रुवारी २०२३दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्लऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७०१३७६२३ फेब्रुवारी २०२३भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्लऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७११३७८२६ फेब्रुवारी २०२३दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्लऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७२१५०३१ जुलै २०२३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७३१५०४५ जुलै २०२३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड द ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७४१५०८८ जुलै २०२३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड लॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७५१६७६१ ऑक्टोबर २०२३वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७६१६७८२ ऑक्टोबर २०२३वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७७१६८०५ ऑक्टोबर २०२३वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७८१७२८५ जानेवारी २०२४भारतचा ध्वज भारतभारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईभारतचा ध्वज भारत
१७९१७२९७ जानेवारी २०२४भारतचा ध्वज भारतभारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८०१७३०९ जानेवारी २०२४भारतचा ध्वज भारतभारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८११७४४२७ जानेवारी २०२४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८२१७४५२८ जानेवारी २०२४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८३१७४७३० जानेवारी २०२४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८४१८१६३१ मार्च २०२४बांगलादेशचा ध्वज बांगलादेशबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८५१८१८२ एप्रिल २०२४बांगलादेशचा ध्वज बांगलादेशबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८६१८२१४ एप्रिल २०२४बांगलादेशचा ध्वज बांगलादेशबांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८७[१]१९ सप्टेंबर २०२४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅकेTBD
१८८[२]२२ सप्टेंबर २०२४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅकेTBD
१८९[३]२४ सप्टेंबर २०२४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेनTBD
१९०[४]४ ऑक्टोबर २०२४श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहटTBD२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१९१[५]८ ऑक्टोबर २०२४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहटTBD
१९२[६]११ ऑक्टोबर २०२४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहटTBD
१९३[७]१३ ऑक्टोबर २०२४भारतचा ध्वज भारतबांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहटTBD
१९४[८]२० जानेवारी २०२५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनीTBD
१९५[९]२३ जानेवारी २०२५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेराTBD
१९६[१०]२५ जानेवारी २०२५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडTBD