ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६०-६१
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६०-६१ | |||||
न्यू झीलंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | १७ – २० मार्च १९६१ | ||||
संघनायक | रोना मॅककेंझी | मुरिएल पिक्टन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९६१ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. रोना मॅककेंझीने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व मुरिएल पिक्टनकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटली.
महिला कसोटी मालिका
एकमेव महिला कसोटी
१७-२० मार्च १९६१ धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
१००/८ (५७ षटके) लीझ अमोस २७ लॉरेट्टा बेलीस ५/२८ (१८ षटके) |
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- लॉरेट्टा बेलीस, पॅट मूर, डॅफ्न रॉबिन्सन (न्यू), मुरिएल पिक्टन, नोर्मा विल्सन, लीझ अमोस, मिरियाम नी आणि पॅट्रिसिया थॉम्पसन (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.