Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८७

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८७
इंग्लंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख१६ जुलै – १ सप्टेंबर १९८७
संघनायककॅरॉल हॉज लीन लार्सेन
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९८७ दरम्यान महिला ॲशेस अंतर्गत तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला ॲशेस कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया महिलांनी १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडमध्ये महिला ॲशेस मालिका प्रथमच जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१६ जुलै १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७४/३ (३१ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०४/५ (३१ षटके)
लिंडसे रीलर ६९ (७३)
गिलियन मॅककॉन्वे १/४४ (७ षटके)
जॅकलीन कोर्ट ३५ (५१)
लीन फुल्स्टन ४/१२ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७० धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ३१ षटकांचा खेळविण्यात आला.
  • जो चेम्बरलेन आणि वेंडी वॉट्सन (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • याआधी आंतरराष्ट्रीय XI महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या सामन्याद्वारे कॅरेन जॉबलिंग हिने इंग्लंडकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२२ जुलै १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि
सामना रद्द.
वूडब्रिज रोड, गुईलफोर्ड
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.
  • ५५ षटकांचा सामना.

३रा सामना

२५ जुलै १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७७/३ (५३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७८/४ (४९.३ षटके)
लिंडसे रीलर ६० (१२४)
साराह पॉटर ३/४१ (१० षटके)
कॅरॉल हॉज ५४ (१२५)
लीन लार्सेन १/२३ (११ षटके)
इंग्लंड महिला ६ गडी राखून विजयी.
सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • ५५ षटकांचा सामना.
  • अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ५३ षटकांचा खेळविण्यात आला.
  • पॅट्सी लॉवेल आणि एलीन वुल्को (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

महिला कसोटी मालिका

१ली महिला कसोटी

१-३ ऑगस्ट १९८७
महिला ॲशेस
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि
१३४ (७८.३ षटके)
वेंडी वॉट्सन ५० (१००)
कॅरेन ब्राउन ३/१७ (१४ षटके)
२९३ (१३३.२ षटके)
बेलिंडा हॅगेट १२६ (२५४)
गिलियन मॅककॉन्वे ६/७१ (४० षटके)
१३८ (९०.५ षटके)
कॅरॉल हॉज ५५ (२५३)
जेनी ओवेन्स ४/१८ (१६.५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १ डाव आणि २१ धावांनी विजयी.
न्यू रोड, वूस्टरशायर


२री महिला कसोटी

२१-२४ ऑगस्ट १९८७
महिला ॲशेस
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि
२०१ (८९.२ षटके)
वेंडी वॉट्सन ६९* (१४५)
जेनी ओवेन्स ५/५५ (२०.२ षटके)
३४६/३घो (१३९.४ षटके)
लिंडसे रीलर ११०* (४०६)
जो चेम्बरलेन २/७४ (२८ षटके)
११६/४ (६३ षटके)
जॅन ब्रिटीन ७०* (१९१)
जेनी ओवेन्स २/३६ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान, कॉलिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • कॅरेन स्मिथीस (इं) हिने महिला कसोटी पदार्पण केले.

३री महिला कसोटी

२९ ऑगस्ट - १ सप्टेंबर १९८७
महिला ॲशेस
धावफलक
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३६६/७घो (१७१ षटके)
रुथ बकस्टीन ८३* (२८३)
कॅरेन स्मिथीस ३/६३ (३९ षटके)
२६५/८घो (१५४ षटके)
कॅरेन स्मिथीस ६४ (१५८)
कॅरेन ब्राउन ५/३२ (३२ षटके)
२६२/८ (११४.५ षटके)
लिंडसे रीलर ७५ (१६०)
जॅकलीन कोर्ट २/३१ (११.५ षटके)
सामना अनिर्णित.
काउंटी मैदान, होव