ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७ | |||||
इंग्लंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | १२ जून – १३ जुलै १९३७ | ||||
संघनायक | मॉली हाईड | मार्गरेट पेडेन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९३७ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला ॲशेस १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडच्या भूमीवर ही पहिल्यांदा खेळविण्यात आलेली महिला कसोटी सामन्यांची मालिका होती. ऑस्ट्रेलिया महिलांनी या दौऱ्यातच महिला कसोटीत पहिलावहिला विजय संपादन केला.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
वि | इंग्लंड | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- जोन डेव्हिस, मुरिएल हडलसे, मुरिएल लव, जॉईस हडलसे, आयलीन ॲश, बेटी बेल्टन (इं), विनी जॉर्ज, पॅट्रीसीया होम्स, ॲलिसिया वॉल्श, एल्सी डीन आणि मॉली फ्लाहर्टी (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलिया महिलांचा पहिला महिला कसोटी विजय.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
इंग्लंड | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- मोना ग्रीनवूड (इं) आणि ॲलिस वेगेमुंड (ऑ) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलिया महिलांचा पहिला महिला कसोटी विजय.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
वि | इंग्लंड | |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- ऑड्रे कॉलिन्स (इं) हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.