ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२४
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२४ | |||||
स्कॉटलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ४ – ७ सप्टेंबर २०२४ | ||||
संघनायक | रिची बेरिंग्टन | मिचेल मार्श | |||
२०-२० मालिका |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये स्कॉटलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा करणार आहे.[१] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविले जातील.[२] दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका असेल.[३] ऑस्ट्रेलियाने याआधी २०१३ मध्ये स्कॉटलंडचा दौरा केला होता.[४]
संघ
स्कॉटलंड[५] | ऑस्ट्रेलिया[६] |
---|---|
|
१५ ऑगस्ट २०२४ रोजी, स्पेन्सर जॉन्सनला स्नायूंच्या-ताणामुळे संघाबाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी शॉन ॲबॉटची निवड करण्यात आली.[७] २४ ऑगस्ट २०२४ रोजी, जॉश हेझलवूडला पोटरीच्या ताणामुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[८]रायली मेरेडिथला त्याच्या जागी नियुक्त करण्यात आले.[९]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला टी२० सामना
२रा टी२० सामना
३रा टी२० सामना
संदर्भयादी
- ^ "११ वर्षांनंतर पहिल्यांदाच द्विपक्षीय पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया स्कॉटलंडचा दौरा करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या टी२० मालिकेत स्कॉटलंड ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे". क्रिकेट स्कॉटलंड (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "सप्टेंबरमध्ये ऐतिहासिक टी२० दौऱ्यासाठी स्कॉटलंड ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "११ वर्षांनंतर स्कॉटलंड आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार". टाइम्स ऑफ स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी स्कॉटलंडचा पुरुष संघ जाहीर". क्रिकेट स्कॉटलंड. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "कॉनोलीचा नव्या वेशातील ऑसी संघात प्रवेश". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "स्पेन्सर जॉन्सन यूके दौऱ्यातून बाहेर पडला, शॉन ॲबॉटला बोलावणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "हेझलवूड पोटरीच्या ताणाने स्कॉटलंड टी२० मधून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "हेझलवूडच्या दुखापतीनंतर मेरीडिथ आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी सज्ज आहे". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.