ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९ | |||||
संयुक्त अरब अमिराती | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २२ ऑक्टोबर २०१८ | ||||
संघनायक | - | ॲरन फिंच | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शायमन अन्वर (४१) | डार्सी शॉर्ट (६८*) | |||
सर्वाधिक बळी | आमीर हयात (२) | नॅथन कौल्टर-नाईल (२) बिली स्टॅनलेक (२) | |||
मालिकावीर | डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१८ रोजी संयुक्त अरब अमिरातीविरूद्ध १ ट्वेंटी सामना खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर सध्या आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी होईल.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
एकमेव ट्वेंटी२०
संयुक्त अरब अमिराती ११७/६ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ११९/३ (१६.१ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
- हा ऑस्ट्रेलिया व संयुक्त अरब अमिराती ह्यांचा एकमेकांशी पहिलाच ट्वेंटी२० सामना.
- अश्फाक अहमद, चिराग सुरी, आमीर हयात (सं.अ.अ.) आणि बेन मॅक्डेरमॉट (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- ग्लेन मॅक्सवेल (ऑ) त्याच्या ५०व्या ट्वेंटी२० सामन्यात खेळला.