ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११-१२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११-१२ | |||||
वेस्ट इंडीज | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १६ मार्च २०१२ – २७ एप्रिल २०१२ | ||||
संघनायक | डॅरेन सॅमी | मायकेल क्लार्क (कसोटी) शेन वॉटसन (वनडे) जॉर्ज बेली (टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिवनारायण चंद्रपॉल (३४६) | माईक हसी (२१९) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (१९) | नॅथन लिऑन (१३) | |||
मालिकावीर | शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | किरॉन पोलार्ड (२२२) | मायकेल हसी (१७४) | |||
सर्वाधिक बळी | सुनील नरेन (११) केमार रोच (११) | झेवियर डोहर्टी (११) | |||
मालिकावीर | किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | ड्वेन स्मिथ (७३) | मायकेल हसी (७३) | |||
सर्वाधिक बळी | फिडेल एडवर्ड्स (५) मार्लन सॅम्युअल्स (५) | ब्रेट ली (५) | |||
मालिकावीर | शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) |
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १६ मार्च ते २७ एप्रिल २०१२ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने होते.[१]
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
१६ मार्च २०१२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २०४/८ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १४० (३२.२ षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडीज) आणि जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
१८ मार्च २०१२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया १५४/९ (४० षटके) | वि | वेस्ट इंडीज १६३/५ (३८.२ षटके) |
डेव्हिड हसी ३७ (६२) सुनील नरेन ४/२७ (८ षटके) | किरॉन पोलार्ड ४७ (६१) शेन वॉटसन १/२८ (७ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२० मार्च २०१२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २२० (४९.५ षटके) | वि | वेस्ट इंडीज २२० (४९.४ षटके) |
मायकेल हसी ६७ (९५) सुनील नरेन ३/३२ (९.५ षटके) | जॉन्सन चार्ल्स ४५ (७७) शेन वॉटसन ३/३० (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
२३ मार्च २०१२ धावफलक |
वेस्ट इंडीज २९४/७ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २५२ (४६.३ षटके) |
किरॉन पोलार्ड १०२ (७०) शेन वॉटसन २/५५ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
पाचवा सामना
२५ मार्च २०१२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २८१/९ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २५१ (४७.२ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
२७ मार्च २०१२ धावफलक |
वेस्ट इंडीज १५०/७ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १५३/२ (१८.१ षटके) |
किरॉन पोलार्ड ५४* (२६) डॅनियल ख्रिश्चन ३/२७ (३ षटके) | शेन वॉटसन ६९ (४३) कृष्णर सांतोकी १/२७ (३ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सुनील नरेन (वेस्ट इंडीज) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
३० मार्च २०१२ धावफलक |
वेस्ट इंडीज १६० (१९.४ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १४६/९ (२० षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
७–११ एप्रिल २०१२ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
१९२/७ (४७ षटके) शेन वॉटसन ५२ (५७) नरसिंग देवनारीन ४/५३ (११ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- खराब प्रकाश आणि पावसामुळे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी सामन्याला उशीर झाला.
- मॅथ्यू वेड (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१५–१९ एप्रिल २०१२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
२५७ (१०४.४ षटके) शिवनारायण चंद्रपॉल ९४ (२१७) नॅथन लिऑन ५/६८ (२९ षटके) | ||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दुसऱ्या दिवशी पाऊस आणि खराब प्रकाशामुळे खेळ ७० षटकांचा झाला.
- तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ ७९ षटकांचा झाला.
- चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ ३१ षटकांचा झाला.
- पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ ४३ षटकांचा झाला.
तिसरी कसोटी
२३–२७ एप्रिल २०१२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
२१८ (८७.२ षटके) शिवनारायण चंद्रपॉल ६८ (१६४) नॅथन लिऑन ४/६९ (३३ षटके) | ||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मॅथ्यू वेड (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटीतील पहिले शतक झळकावले.
संदर्भ
- ^ "Australia to play full series in West Indies". ESPNcricinfo. 2011-12-10 रोजी पाहिले.