Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९-१०

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९
संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीखऑक्टोबर २५, २००९नोव्हेंबर ११, २००९
संघनायकमहेंद्रसिंग धोणीरिकी पॉंटिंग
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावामहेंद्रसिंग धोणी (२८५)मायकल हसी (३१३)
सर्वात जास्त बळीहरभजन सिंग (८)शेन वॉटसन (१०)
मालिकावीर (एकदिवसीय)शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ७ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २५ इ.स. २००९ ते नोव्हेंबर ११ इ.स. २००९ असा भारताचा दौरा केला. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-२ अशी जिंकली.

ऑस्ट्रेलियाने वडोदरा येथील पहिला सामना जिंकुन मालिकेचा चांगला शुभारंभ केला, पण पुढिल दोन सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकुन आपली चुणुक दाखवून दिली. विष्व विजेत्या ऑस्ट्रेलियाने मग पुढील तीन सामने जिंकुन मालिका ४-२ अशी खिशात घातली. नवी मुंबई येथील शेवटचा सामना जिंकुन मालिकेत बरोबरीत सोडवण्याचे मनसुबे पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत.[]

संघ

भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
महेंद्रसिंग धोणी (नायक, यष्टिरक्षक) रिकी पॉंटिंग (नायक)
गौतम गंभीरमायकल हसी
हरभजन सिंग डग बॉलिंजर
रवींद्र जडेजा जॉन हॉलंड
दिनेश कार्तिकनेथन हॉरित्झ
विराट कोहलीबेन हिल्फेनहौस
प्रविण कुमारजेम्स होप्स
अमित मिश्रा मिचेल जॉन्सन
आशिष नेहराब्रेट ली
मुनाफ पटेलक्लिंट मॅके
सुरेश रैनाग्रॅहम मनू (यष्टिरक्षक)
वीरेंद्र सेहवागशॉन मार्श
इशांत शर्माॲडम व्होग्स
सचिन तेंडुलकरशेन वॉटसन
सुदिप त्यागी कॅमेरॉन व्हाइट
युवराज सिंग पीटर सिडल

एकदिवसीय सामने

एकदिवसीय सामना १

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९२/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२८८/८ (५० षटके)
रिकी पॉंटिंग ७४ (८५)
इशांत शर्मा ३/५० (१० षटके)
गौतम गंभीर ६८ (८५)
मिचेल जॉन्सन २/५९ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी
आय.पी.सी.एल मैदान, वडोदरा, भारत
पंच: मार्क बेन्सन आणि शविर तारापोर
सामनावीर: मायकेल हसी


एकदिवसीय सामना २

भारतचा ध्वज भारत
३५४/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५५/१० (४८.३ षटके)
महेंद्रसिंग धोणी १२४ (१०७)
मिचेल जॉन्सन ३/७५ (१० षटके)
मायकल हसी ५३ (६०)
रवींद्र जडेजा ३/३५ (६.३ षटके)
भारतचा ध्वज भारत ९९ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर, महाराष्ट्र, भारत
पंच: अमीष साहेबा, शावीर तारापोर
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी


एकदिवसीय सामना ३

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२९/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३०/४ (४८.२ षटके)
मायकल हसी ८१ (८२)
रवींद्र जडेजा २/४१ (९ षटके)
युवराज सिंग ७८ (९६)
मिचेल जॉन्सन १/४३ (९.२ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
पंच: अमीष साहेबा आणि शविर तारापोर
सामनावीर: युवराज सिंग


एकदिवसीय सामना ४

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५०/१० (४९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२६/१० (४६.४ षटके)
कॅमेरॉन व्हाइट ६२ (७१)
आशिष नेहरा ३/३७ (८ षटके)
सचिन तेंडुलकर ४० (६८)
शेन वॉटसन ३/२९ (७.४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: अमीष साहेबा, अशोका डी सिल्वा
सामनावीर: शेन वॉटसन


एकदिवसीय सामना ५

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५०/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३४७/१० (४९.४ षटके)
शॉन मार्श ११२ (११२)
प्रविण कुमार २/६८ (९ षटके)
सचिन तेंडुलकर १७५ (१४१)
शेन वॉटसन ३/४७ (८.४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
पंच: अशोका डी सिल्वा, शावीर तारापोर
सामनावीर: सचिन तेंडुलकर


एकदिवसीय सामना ६

भारतचा ध्वज भारत
१७०/१० (४७ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७२/४ (४१.५ षटके)
रवींद्र जडेजा ५७ (१०३)
डग बोलिंगर ५/३५ (१० षटके)
शेन वॉटसन ४९ (४९)
हरभजन सिंग २/२३ (१० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी आणि ८.१ षटके राखून विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी, आसाम, भारत
पंच: अशोका डी सिल्वा, शावीर तारापोर
सामनावीर: डग बोलिंगर


एकदिवसीय सामना ७

भारतचा ध्वज भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
पावसामुळे सामना रद्द
डी.वाय. पाटील मैदान, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत


सांख्यिकी

फलंदाजी

भारतचा ध्वज भारत

खेळाडू सा पा ना धा सरा चे धाग १०० ५०
महेंद्रसिंग धोणी २८५ १२४ ५७ ३८६ ७३.८३ २२
सचिन तेंडुलकर२७५ १७५ ४५.८३ ३१० ८८.७० ३२
गौतम गंभीर१५८ ७६ ३१.६० १९५ ८१.०२ १३
सुरेश रैना१५६ ६२ ३१.२० १६७ ९३.४१ १०
वीरेंद्र सेहवाग१३८ ४० २३ १२० ११५ २२
युवराज सिंग १२८ ७८ २५.६० १६७ ७६.६४ १२
प्रविण कुमार१२० ५४*४० ११२ १०७.१४ १५
रवींद्र जडेजा ९२ ५७ २३ १५४ ५९.७४ १०
हरभजन सिंग ८१ ४९ २०.२५ ६१ १३२.७८
विराट कोहली४० ३० २० ५७ ७०.१७
आशिष नेहरा१४ ४.६६ २४ ५८.३३
इशांत शर्मा*- ३७.५०
मुनाफ पटेल*४०

सा - सामने, पा - पाळी, ना - नाबाद, धा - धावा, - सर्वोच्य, सरा - सरासरी, चे - चेंडू, धाग - धावगती

संदर्भ - क्रिकइंन्फो

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

खेळाडू सा पा ना धा सरा चे धाग १०० ५०
मायकल हसी ३१३ ८१*१०४.३३ ३२१ ९७.५ २२
रिकी पॉंटिंग २६७ ७४ ४४.५० ३५४ ७५.४२ २५
शेन वॉटसन २५६ ९३ ४२.६६ २८१ ९१.१० ३४
कॅमेरॉन व्हाइट २१८ ६२ ३६.३३ २६९ ८१.०४ ११
शॉन मार्श१४४ ११२ ३६ १७० ८४.७० १०
ॲडम व्होग्स७९ ३६ २६.३३ १०३ ७६.६९
टिम पेन५८ ५० २९ ७६ ७६.३१ १०
मिचेल जॉन्सन५२ २१ २६ ५४ ९६.२९
नेथन हॉरित्झ३९ ३०*- ४३ ९०.६९
मॉइसेस हेन्रिक्वेस १८ १२ ३० ६०
बेन हिल्फेनहौस१६ १६ १६ १२ १३३.३३
जेम्स होप्स१४ १४ १४ १५५.५५
ग्रॅहम मनू ११६.६६
पीटर सिडल१० ४०
डग बॉलिंजर
ब्रेट ली

गोलंदाजी

भारतचा ध्वज भारत

खेळाडू सा नि धा सरा कि
हरभजन सिंग ६० २७१ २/२३ ३३.८७ ४.५१ ४५
आशिष नेहरा४७ २८६ ३/३७ ४०.८५ ६.०८ ४०.२०
रवींद्र जडेजा ४६.३ २२२ ३/३५ ३७ ४.७७ ४६.५०
इशांत शर्मा२८ १५० ३/५० ३० ५.३५ ३३.६०
प्रविण कुमार४३.२ २४९ २/३७ ६२.२५ ५.७४ ६५
सुरेश रैना४८ १/१३ २४ ५.३३ २७
युवराज सिंग ४० १८८ १/३० ९४ ४.७० १२०
मुनाफ पटेल१३ ८६ १/१३ ८६ ६.६१ ७८
वीरेंद्र सेहवाग- - -
सचिन तेंडुलकर०.५ ११ - - १३.२० -

सा - सामने, - षटके, नि - निर्धाव षटके, - बळी, - सर्वोत्तम, सरा - सरासरी (धावा/बळी), कि - किफायती दर (धावा/षटके), - बळीगती (ब/चेंडू)

संदर्भ - क्रिकइंन्फो

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

खेळाडू सा नि धा सरा कि
शेन वॉटसन ३९.२ २२० १० ३/२९ २२ ५.५९ २३.६०
डग बॉलिंजर३९ १७४ ५/३५ १९.३३ ४.४६ २६
मिचेल जॉन्सन४७.२ २९० ३/३९ ३२.२२ ६.१२ ३१.५०
नेथन हॉरित्झ५२ २२९ २/३१ ५७.२५ ४.४० ७८
क्लिंट मॅके २० १०३ ३/५९ ३४.३३ ५.१५ ४०
बेन हिल्फेनहौस२० १५५ १/७२ ७७.५० ७.७५ ६०
पीटर सिडल३४ १६६ १/५५ ८३ ४.८८ १०२
ब्रेट ली२८ १/२८ २८ ४.६६ ३६
मॉइसेस हेन्रिक्वेस १५ ८४ १/५१ ८४ ५.६० ९०
ॲडम व्होग्स१५ ९१ १/२२ ९१ ६.०६ ९०
जेम्स होप्स१० - - -
मायकल हसी २६ - - ८.६६ -

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

  1. ^ भारत - ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द[permanent dead link]


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३