ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१ | |||||
ऑस्ट्रेलिया | भारत | ||||
तारीख | १७ फेब्रुवारी – ६ एप्रिल २००१ | ||||
संघनायक | स्टीव्ह वॉ | सौरव गांगुली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॅथ्यू हेडन (५४९) | व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (५०३) | |||
सर्वाधिक बळी | ग्लेन मॅकग्रा (१७) | हरभजन सिंग (३२) | |||
मालिकावीर | हरभजन सिंग (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॅथ्यू हेडन (३०३) | व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (२९१) | |||
सर्वाधिक बळी | ग्लेन मॅकग्रा (१०) | जवागल श्रीनाथ (९) | |||
मालिकावीर | मॅथ्यू हेडन (ऑ) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल २००१ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला होता. ह्या सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया संघ ४ अतिरिक्त सामने सुद्धा खेळला.
संघ
- भारतीय एकदिवसीय संघ
- सौरव गांगुली (क), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, हेमांग बदानी, रॉबिन सिंग, दिनेश मोंगिया, विजय दहिया (य), अजित आगरकर, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, युवराज सिंग, सुनील जोशी, विरेंद्र सेहवाग, शरणदीपसिंग
- भारतीय कसोटी संघ
- सौरव गांगुली (क), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शिवसुंदर दास, सदागोपान रमेश, साईराज बहुतुले, नयन मोंगिया (य), समीर दिघे, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, राहुल संघवी, व्यंकटेश प्रसाद, अजित आगरकर, वेंकटपथी राजू
- ऑस्ट्रेलिया संघ
- स्टीव्ह वॉ (क), ॲडम गिलख्रिस्ट (य), जेसन गिलेस्पी, मॅथ्यू हेडन, मायकल कास्प्रोविझ, जस्टिन लॅंगर, डेमियन मार्टिन, ग्लेन मॅकग्रा, कॉलिन मिलर, रिकी पॉंटिंग, मायकल स्लेटर, शेन वॉर्न, मार्क वॉ
दौरा सामने
प्रथम श्रेणी: भारत अ वि. ऑस्ट्रेलियन्स
१७-१९ फेब्रुवारी २००१ धावफलक |
ऑस्ट्रेलियन्स | वि | भारत अ |
३६५/९ (९५.१ षटके) जस्टिन लॅंगर ११५ (१५७) हरभजन सिंग ३/८१ (२० षटके) |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलियन्स, फलंदाजी.
प्रथम श्रेणी: मुंबई वि. ऑस्ट्रेलियन्स
प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. ऑस्ट्रेलियन्स
४० षटके: भारत XI वि. ऑस्ट्रेलियन्स
२५ मार्च २००१ (दि/रा) धावफलक |
भारत XI ३३८ (४० षटके) | वि | ऑस्ट्रेलियन्स १८४ (२७.१ षटके) |
सचिन तेंडुलकर ९३ (४९) जॉक कॅम्पबेल २/३ (१ षटक) | मायकल बेव्हन ५८ (३५) विरेंद्र सेहवाग ३/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ फेब्रुवारी–३ मार्च २००१ धावफलक |
भारत | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- कसोटी पदार्पण: राहुल संघवी (भा)
- ऑस्ट्रेलियाचा सलग १६ वा कसोटी विजय.[१]
- मायकल स्लेटरच्या कसोटी क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[१]
- मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलख्रिस्टची १९७ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाची सहाव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी होती.[१]
२री कसोटी
११—१५ मार्च २००१ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | भारत |
४४५ (१३१.५ षटके) स्टीव्ह वॉ ११० (२०३) हरभजन सिंग ७/१२३ (३७.५ षटके) | ||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारतीय संघाचा विजय झाला. असे कसोटी क्रिकेट मध्ये फक्त तिसऱ्यांदा घडले.[२]
- व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने भारतीय फलंदाजातर्फे सुनील गावस्करचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च २३६* धावांचा विक्रम मोडला.[२]
- लक्ष्मण आणि द्रविडची भारताच्या दुसऱ्या डावातील ३७६ धावांची भागीदारी, ही भारतातर्फे पाचव्या गड्यासाठी सर्वोच्च तसेच पाचव्या गड्यासाठी तिसरी सर्वोच्च, कोणत्याही गड्यासाठी दुसरी सर्वोच्च आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोच्च भागीदारी.[२]
- हरभजन सिंगची कसोटी क्रिकेटमध्ये पॉंटिंग, गिलख्रिस्ट आणि वॉर्नला पहिल्या डावात बाद करत हॅट्ट्रीक, ही भारतातर्फे कसोटी क्रिकेट मधील पहिलीच हॅट्ट्रीक.[२]
- ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील स्टीव्ह वॉ आणि जेसन गिलेस्पी दरम्यान १३३ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियातर्फे भारताविरूद्ध नवव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[२]
- भारताच्या दुसऱ्या डावातील ६५७ धावा, ही कसोटी क्रिकेट मधील दुसऱ्या डावातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या.[२]
३री कसोटी
१८–२२ मार्च २००१ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | भारत |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: साईराज बहुतुले आणि समीर दिघे (भा)
- भारतातर्फे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा हरभजन सिंग हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज (१५ बळी).[३]
- मॅथ्यू हेडनने पाहिल्या डावात ६ षट्कार मारले. ऑस्ट्रेलियातर्फे एका कसोटी सामन्यात तो सर्वात जास्त षट्कार मारणारा फलंदाज ठरला.[३]
- मार्क वॉच्या ७,००० कसोटी धावा पूर्ण.[३]
- शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला (२३ वेळा).[३]
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
२५ मार्च २००१ (दि/रा) धावफलक |
भारत ३१५ (४९.५ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २५५ (४३.३ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
२रा एकदिवसीय सामना
२८ मार्च २००१ धावफलक |
भारत २४८/९ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २४९/२ (४५.१ षटके) |
हेमांग बदानी १०० (९८) डेमियन फ्लेमिंग २/३९ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: दिनेश मोंगिया (भा)
३रा एकदिवसीय सामना
३१ मार्च २००१ धावफलक |
भारत २९९/८ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १८१ (३५.५ षटके) |
ॲडम गिलख्रिस्ट ६३ (७०) हरभजन सिंग ३/३७ (९ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
४था एकदिवसीय सामना
३ एप्रिल २००१ धावफलक |
ऑस्ट्रेलिया ३३८/४ (५० षटके) | वि | भारत २४५ (४५ षटके) |
मॅथ्यू हेडन १११ (११३) हरभजन सिंग १/५८ (१० षटके) | सचिन तेंडुलकर ६२ (३८) स्टीव्ह वॉ ३/२९ (६ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वा एकदिवसीय सामना
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b c सामना अहवाल: पहिला कसोटी सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०००-०१ इएसपीएन क्रिकइन्फो. २८ मे २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b c d e f सामना अहवाल: दुसरा कसोटी सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०००-०१ इएसपीएन क्रिकइन्फो. २८ मे २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b c d सामना अहवाल: तिसरा कसोटी सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०००-०१. इएसपीएन क्रिकइन्फो. २८ मे २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८ २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३ |
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१