Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख३० ऑगस्ट – १९ ऑक्टोबर १९८६
संघनायककपिल देव ॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावारवि शास्त्री (२३१) डीन जोन्स (३७१)
सर्वाधिक बळीशिवलाल यादव (८) ग्रेग मॅथ्यूस (१४)
मालिकावीरपुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ६-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावारमण लांबा (२७८) ॲलन बॉर्डर (२३९)
सर्वाधिक बळीरवि शास्त्री (८) ब्रुस रीड (८)
मालिकावीररमण लांबा (भारत)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-ऑक्टोबर १९८६ मध्ये ३ कसोटी सामने आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका बरोबरीत सुटली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली.

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि ऑस्ट्रेलिया

३० ऑगस्ट - १ सप्टेंबर १९८६
धावफलक
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
वि
ऑस्ट्रेलिया
२३९ (७१.५ षटके)
सदानंद विश्वनाथ ७०
ग्रेग मॅथ्यूस ४/१४ (१०.५ षटके)
३४०/९घो (१०९ षटके)
जॉफ मार्श १३९
रवि शास्त्री ६/७५ (३७ षटके)
१९०/५ (४५ षटके)
रमण लांबा ४४
डेव्ह गिल्बर्ट २/१७ (५ षटके)
सामना अनिर्णित.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  • नाणेफेक: भारतीय बोर्ड अध्यक्ष XI, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि ऑस्ट्रेलिया

३-५ सप्टेंबर १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया
वि
५२५/८घो (११० षटके)
ग्रेग रिची १२४
किरण मोकाशी ५/१५६ (३२ षटके)
३५३ (९५.५ षटके)
चंद्रकांत पंडित १०१
क्रेग मॅकडरमॉट ३/८५ (२२ षटके)
७९/० (१७ षटके)
डेव्हिड बून ५८*
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:भारतीय २५ वर्षांखालील वि ऑस्ट्रेलिया

१२-१४ सप्टेंबर १९८६
धावफलक
भारतीय २५ वर्षांखालील
वि
ऑस्ट्रेलिया
२३२ (७८.४ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ६३
स्टीव वॉ ३/४६ (१९ षटके)
३०८/९घो (७९ षटके)
ग्रेग रिची ९५
अजय शर्मा २/२१ (९ षटके)
२५३/८ (७२ षटके)
ए. खान ६०*
स्टीव वॉ ४/७१ (२१ षटके)
  • नाणेफेक: भारतीय २५ वर्षांखालील, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:दिल्ली वि ऑस्ट्रेलिया

१०-१२ ऑक्टोबर १९८६
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया
३८५/८घो (१०७ षटके)
मनु नय्यर ७२
डेव्ह गिल्बर्ट ४/९२ (२४ षटके)
४५७ (११४.५ षटके)
डेव्ह गिल्बर्ट ११७
कीर्ती आझाद ४/७३ (२४.५ षटके)
सामना अनिर्णित.
मोती बाग मैदान, बडोदा
  • नाणेफेक: दिल्ली, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

७ सप्टेंबर १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५०/३ (४७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५१/३ (४१ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
सामनावीर: कृष्णम्माचारी श्रीकांत (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
  • रमण लांबा (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

९ सप्टेंबर १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
२२२/८ (४७ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२६/७ (४६ षटके)
सुनील गावसकर ५२ (५६)
ब्रुस रीड २/३७ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ९०* (१०६)
रॉजर बिन्नी २/२५ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
शेर-ए-काश्मीर मैदान, श्रीनगर
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • सामना ४७ षटकांचा खेळविण्यात आला.

३रा सामना

२४ सप्टेंबर १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४२/६ (४७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
४१/१ (१०.४ षटके)
ग्रेग रिची ७५ (५३)
रवि शास्त्री २/३६ (१० षटके)
रमण लांबा २०* (३६)
ब्रुस रीड १/२० (४ षटके)
सामना अनिर्णित
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
  • ग्रेग डायर (ऑ) आणि रुद्र प्रताप सिंग (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

२ ऑक्टोबर १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३८/६ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४२/७ (४३.३ षटके)
स्टीव वॉ ५७* (५३)
मनिंदरसिंग २/३० (१० षटके)
रमण लांबा ७४ (६८)
ब्रुस रीड ३/४३ (९ षटके)
भारत ३ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना ४५ षटकांचा खेळविण्यात आला.


५वा सामना

५ ऑक्टोबर १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
१९३ (४७.४ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४१ (४३.३ षटके)
रवि शास्त्री ५३ (५४)
सायमन डेव्हिस ३/३५ (९.४ षटके)
ॲलन बॉर्डर ४३ (६४)
कपिल देव २/१७ (८ षटके)
भारत ५२ धावांनी विजयी
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

६वा सामना

७ ऑक्टोबर १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
२६०/६ (४८ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६३/३ (४६.३ षटके)
रमण लांबा १०२ (१२०)
स्टीव वॉ २/५० (१० षटके)
ॲलन बॉर्डर ९१* (८८)
रवि शास्त्री १/५० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१८-२२ सप्टेंबर १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
५७४/७घो (१७०.३ षटके)
डीन जोन्स २१० (३३०)
शिवलाल यादव ४/१४२ (४९.५ षटके)
३९७ (९४.२ षटके)
कपिल देव ११९ (१३८)
ग्रेग मॅथ्यूस ५/१०३ (२८.२ षटके)
१७०/५घो (४९ षटके)
डेव्हिड बून ४९ (९२)
मनिंदरसिंग ३/६० (१९ षटके)
३४७ (८६.५ षटके)
सुनील गावसकर ९० (१६८)
रे ब्राइट ५/९४ (२५ षटके)
सामना बरोबरीत.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


२री कसोटी

२६-३० सप्टेंबर १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
२०७/३घो (७५.४ षटके)
डेव्हिड बून ६७ (१४९)
रवि शास्त्री २/४४ (२१.४ षटके)
१०७/३ (२६ षटके)
कृष्णम्माचारी श्रीकांत २६ (४१)
स्टीव वॉ १/२९ (६ षटके)
सामना अनिर्णित.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे तीन दिवस खेळ झाला नाही.


३री कसोटी

१५-१९ ऑक्टोबर १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३४५ (१४७.४ षटके)
जॉफ मार्श १०१ (३००)
शिवलाल यादव ४/८४ (४१.४ षटके)
५१७ (१७० षटके)
दिलीप वेंगसरकर १६४* (३०३)
ग्रेग मॅथ्यूस ४/१५८ (५२ षटके)
२१६/२ (८८ षटके)
डीन जोन्स ७३* (१६४)
रवि शास्त्री २/६० (३० षटके)
सामना अनिर्णित.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • राजू कुलकर्णी (भा) याने कसोटी पदार्पण केले.



ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३