Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख२ – २२ ऑक्टोबर १९६४
संघनायकमन्सूर अली खान पटौदीबॉब सिंप्सन
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावामन्सूर अली खान पटौदी (२७०) बॉब सिंप्सन (२९२)
सर्वाधिक बळीबापू नाडकर्णी (१७) गार्थ मॅककेंझी (१३)
मालिकावीरपुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर १९६४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२-७ ऑक्टोबर १९६४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
२११ (७२ षटके)
बिल लॉरी ६२
बापू नाडकर्णी ५/३१ (१८ षटके)
२७६ (१३२.३ षटके)
मन्सूर अली खान पटौदी १२८
गार्थ मॅककेंझी ६/५८ (३२.३ षटके)
३९७ (१५८.४ षटके)
बॉब सिंप्सन ७७
बापू नाडकर्णी ६/९१ (५४.४ षटके)
१९३ (८० षटके)
हनुमंत सिंग ९४
गार्थ मॅककेंझी ४/३३ (२० षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३९ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, मद्रास
पंच: एम.वी. नागेंद्र आणि समर रॉय
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • कुमार इंद्रजितसिंहजी (भा) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

१०-१५ ऑक्टोबर १९६४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३२० (१०३.५ षटके)
पीटर बर्ज ८०
भागवत चंद्रशेखर ४/५० (२६ षटके)
३४१ (१५२.३ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ८६
टॉम व्हीवर्स ४/६८ (४८ षटके)
२७४ (९९.४ षटके)
बॉब काउपर ८१
बापू नाडकर्णी ४/३३ (२०.४ षटके)
२५६/८ (१२८.४ षटके)
दिलीप सरदेसाई ५६
ॲलन कॉनोली ३/२४ (१८ षटके)
भारतचा ध्वज भारत २ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: हबीब चौधरी आणि रघुनाथराव
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी

१७-२२ ऑक्टोबर १९६४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
१७४ (८४.५ षटके)
बॉब सिंप्सन ६७
सलीम दुरानी ६/७३ (२८ षटके)
२३५ (१३० षटके)
चंदू बोर्डे ६८
बॉब सिंप्सन ४/४५ (२८ षटके)
१४३/१ (४६ षटके)
बॉब सिंप्सन ७१
रुसी सुर्ती १/३७ (१० षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कॅलकटा
पंच: संभु पन आणि बी.एस. सत्यजीतराव