Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५९-६०

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५९-६०
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख१२ डिसेंबर १९५९ – २८ जानेवारी १९६०
संघनायकजी.एस. रामचंदरिची बेनॉ
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावानरी कॉंट्रॅक्टर (४३८) नॉर्म ओ'नील (३७६)
सर्वाधिक बळीजसु पटेल (१९) रिची बेनॉ (२९)
मालिकावीरपुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ डिसेंबर १९५९ - जानेवारी १९६० मध्ये पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताने २री कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय मिळविला.

सराव सामने

तीन-दिवसीय : भारतीय अध्यक्षीय एकादश वि. ऑस्ट्रेलिया

२७-२९ डिसेंबर १९५९
धावफलक
भारतीय अध्यक्षीय एकादश
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९३ (९०.२ षटके)
मन सूद ७३
लिंडसे क्लाइन ४/७२ (२७ षटके)
५५४/६घो (१३४ षटके)
नॉर्म ओ'नील २८४
विल्यम घोष ३/१९५ (४० षटके)
१४३/५ (३६ षटके)
मनोहर हर्डीकर ५९
रिची बेनॉ २/१३ (८ षटके)
सामना अनिर्णित.
वाणिज्य महाविद्यालय मैदान, अहमदाबाद
पंच: हबीब चौधरी आणि बी. सत्यजीतराव
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय : भारतीय विद्यापीठ एकादश वि. ऑस्ट्रेलियन्स

९-११ जानेवारी १९६०
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स ऑस्ट्रेलिया
वि
भारतीय विद्यापीठ एकादश
५५६/९घो (१०३ षटके)
पीटर बर्ज १५७
दिपक दासगुप्ता २/१०९ (२१ षटके)
२३१ (९०.१ षटके)
एम.एल. जयसिंहा ५१
केन मॅके ३/२७ (२५ षटके)
२१३/६ (५६.५ षटके)(फॉ/ऑ)
एम.एल. जयसिंहा ६६
गॅव्हिन स्टीवन्स २/१६ (६ षटके)
सामना अनिर्णित.
सेंट्रल महाविद्यालय मैदान, बंगळूर
पंच: बी. सत्यजीतराव आणि आय. गोपाळकृष्णन
  • नाणेफेक: ज्ञात नाही.
  • सुधाकर अधिकारी (भारतीय विद्यापीठ एकादश) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
  • बाबा सिधयेचे (भारतीय विद्यापीठ एकादश) १,००० प्रथम-श्रेणी धावा.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१२-१६ डिसेंबर १९५९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३५ (५९.४ षटके)
नरी कॉंट्रॅक्टर ४१
रिची बेनॉ ३/० (३.४ षटके)
४६८ (१४३ षटके)
नील हार्वे ११४
पॉली उम्रीगर ४/४९ (१५.३ षटके)
२०६ (१११ षटके)
पंकज रॉय ९९
रिची बेनॉ ५/७६ (४६ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि १२७ धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: संतोष गांगुली आणि मोहम्मद युनुस
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • वेनटप्पा मुद्दय्या (भा) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

१९-२४ डिसेंबर १९५९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२ (७०.१ षटके)
बापू नाडकर्णी २५
ॲलन डेव्हिडसन ५/३१ (२०.१ षटके)
२१९ (७७.५ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ५३
जसु पटेल ९/६९ (३५.५ षटके)
२९१ (१४४.३ षटके)
नरी कॉंट्रॅक्टर ७४
ॲलन डेव्हिडसन ७/९३ (५७.३ षटके)
१०५ (५७.४ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ३४
जसु पटेल ५/५५ (२५.४ षटके)
भारतचा ध्वज भारत ११९ धावांनी विजयी.
मोदी स्टेडियम, कानपूर
पंच: संतोष गांगुली आणि बापू जोशी
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • बॅरी जार्मन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
  • भारताचा कसोटीत ऑस्ट्रेलियावर पहिलाच विजय.

३री कसोटी

१-६ जानेवारी १९६०
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८९ (१४२.५ षटके)
नरी कॉंट्रॅक्टर १०८
ॲलन डेव्हिडसन ४/६२ (३४.५ षटके)
३८७/८घो (१५० षटके)
नॉर्म ओ'नील १६३
बापू नाडकर्णी ६/१०५ (५१ षटके)
२२६/५घो (१०१ षटके)
अब्बास अली बेग ५८
इयान मेकिफ ३/६७ (२८ षटके)
३४/१ (८ षटके)
वॉली ग्राउट २२
पंकज रॉय १/६ (२ षटके)
सामना अनिर्णित.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: हबीब चौधरी आणि नॉशिर्वान नगरवाला
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • सलीम दुरानी आणि बुधी कुंदरन (भा) यांनी कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

१३-१७ जानेवारी १९६०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३४२ (१५३ षटके)
लेस फावेल १०१
रमाकांत देसाई ४/९३ (४१ षटके)
१४९ (७७.१ षटके)
बुधी कुंदरन ७१
रिची बेनॉ ५/४३ (३२.१ षटके)
१३८ (१०५ षटके)
नरी कॉंट्रॅक्टर ४१
रिची बेनॉ ३/४३ (३५ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ५५ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, मद्रास
पंच: नारायण साने आणि एम. विजयसारथी
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ए जी मिल्खासिंग आणि मन सूद (भा) यांनी कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

२३-२८ जानेवारी १९६०
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९४ (१५३ षटके)
सी.डी. गोपीनाथ ३९
ॲलन डेव्हिडसन ३/७ (१६ षटके)
३३१ (१११.१ षटके)
नॉर्म ओ'नील ११३
रमाकांत देसाई ४/१११ (३६ षटके)
३३९ (१४६.२ षटके)
एम.एल. जयसिंहा ७४
रिची बेनॉ ४/१०३ (४८ षटके)
१२१/२ (५२ षटके)
लेस फावेल ६२
नरी कॉंट्रॅक्टर १/९ (५ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कॅलकटा
पंच: संतोष गांगुली आणि नारायण साने
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.