Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५६-५७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५६-५७
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख११ – १७ ऑक्टोबर १९५६
संघनायकअब्दुल कारदारइयान जॉन्सन
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९५६ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व इयान जॉन्सन यांनी केले. कसोटीचा पहिल्या दिवशी फक्त ९५ धावा निघाल्या. कसोटीत पहिल्या दिवशी एवढ्या कमी धावा निघण्याची ही पहिलीच वेळ होती. या दौऱ्यानंतर लगेचच तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतासाठी रवाना झाला.

कसोटी मालिका

एकमेव कसोटी

११-१७ ऑक्टोबर १९५६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८० (५३.१ षटके)
कीथ मिलर २१
फझल महमूद ६/३४ (२७ षटके)
१९९ (९१.३ षटके)
अब्दुल कारदार ६९
इयान जॉन्सन ४/५० (२०.३ षटके)
१८७ (१०९.५ षटके)
रिची बेनॉ ५६
फझल महमूद ७/८० (४८ षटके)
६९/१ (४८.४ षटके)
अलिमुद्दीन ३४*
ॲलन डेव्हिडसन १/९ (९ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पाकिस्तानच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना.
  • पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधला पहिलाच कसोटी सामना.
  • गुल मोहम्मद याने आधी भारताकडून कसोटी खेळल्यानंतर या कसोटीतून पाकिस्तानतर्फे कसोटी पदार्पण केले.