Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
न्युझीलँड
ऑस्ट्रेलिया
तारीख२४ – २९ मार्च २०२०
२०-२० मालिका

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०२० मध्ये तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार होता.[][] न्यू झीलंड क्रिकेटने जून २०१९ मधील दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[][] तथापि, १४ मार्च २०२० रोजी, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे दौरा रद्द करण्यात आला.[][]

टी२०आ मालिका

पहिला टी२०आ

२४ मार्च २०२०
१४:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन

दुसरा टी२०आ

२७ मार्च २०२०
१९:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
ईडन पार्क क्रमांक १, ऑकलंड

तिसरा टी२०आ

२९ मार्च २०२०
१४:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

संदर्भ

  1. ^ "Schedule for inaugural World Test Championship announced". International Cricket Council. 11 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Men's Future Tours Programme" (PDF). International Cricket Council. 11 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Mount Maunganui to host maiden Test against England". ESPN Cricinfo. 7 June 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Mount Maunganui set to become New Zealand's ninth Test venue". International Cricket Council. 7 June 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "AUSvNZ ODIs, T20s suspended due to COVID-19". Cricket Australia. 14 March 2020 रोजी पाहिले.
  6. ^ "Australia v New Zealand cancelled with travel restrictions in place". ESPN Cricinfo. 14 March 2020 रोजी पाहिले.