ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६ याच्याशी गल्लत करू नका.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६ याच्याशी गल्लत करू नका.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६ | |||||
न्यू झीलंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २१ फेब्रुवारी – २९ मार्च १९८६ | ||||
संघनायक | जेरेमी कोनी | ॲलन बॉर्डर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- स्टु गिलेस्पी (न्यू), सायमन डेव्हिस आणि टिम झोहरर (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१९ मार्च १९८६ धावफलक |
न्यूझीलंड १८६/६ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १५६ (४७ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- टोनी ब्लेन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२२ मार्च १९८६ धावफलक |
न्यूझीलंड २५८/७ (४९ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २०५ (४५.४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
२६ मार्च १९८६ धावफलक |
न्यूझीलंड २२९/९ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २३२/७ (४९.३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
४था सामना
२९ मार्च १९८६ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २३१ (४४.५ षटके) | वि | न्यूझीलंड १८७/९ (४५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.